विधानसभेतील दारुण पराभवाला ‘काँग्रेस प्रवृत्ती’च जबाबदार: शिवसेना- ठाकरे गटाच्या नेत्यांची टीका

0
1
विधानसभेतील दारुण पराभवाला ‘काँग्रेस प्रवृत्ती’च जबाबदार: शिवसेना- ठाकरे गटाच्या नेत्यांची टीका


उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार जाहीर केले असते तर महाविकास आघाडीची दाणादाण झाली नसती असं मत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.



Source link