Tuesday, September 15, 2026
Homeदेश-विदेशनेहरू-गांधी घराण्यातील संसदेत पोहोचणाऱ्या १६ व्या खासदार ठरल्या प्रियंका गांधी, त्यांच्या आधी...

नेहरू-गांधी घराण्यातील संसदेत पोहोचणाऱ्या १६ व्या खासदार ठरल्या प्रियंका गांधी, त्यांच्या आधी कोण-कोण?

[ad_1]

प्रियंका यांच्याआधी कुटूंबातील संसदेत गेलेले सदस्य – 

नेहरू-गांधी घराण्यातून आतापर्यंत संसदेत पोहोचलेल्या लोकांमध्ये पहिले नाव म्हणजे देशाच्या पहिल्या पंतप्रधानांचे पहिले नाव पंडित जवाहरलाल नेहरू. याशिवाय त्यांची बहीण विजय लक्ष्मी पंडित, श्योराजवती नेहरू, उमा नेहरू, फिरोज गांधी, इंदिरा गांधी, संजय गांधी, राजीव गांधी, मनेका गांधी, सोनिया गांधी, आनंद नारायण मुल्ला, शीला कौल, अरुण नेहरू, राहुल गांधी आणि वरुण गांधी यांची नावेही या यादीत आहेत. मनेका आणि वरुण हे भाजपचे सदस्य आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments