विजेत्याला गाय, मासे आणि कोंबडी..! मॅराथॉन जिंकल्यानंतर मिळणाऱ्या अजब बक्षिसांची सर्वत्र चर्चा, काय आहे कारण?

0
17
विजेत्याला गाय, मासे आणि कोंबडी..! मॅराथॉन जिंकल्यानंतर मिळणाऱ्या अजब बक्षिसांची सर्वत्र चर्चा, काय आहे कारण?


येत्या काही दिवसांत चीनमध्ये हाफ मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे. सध्या सोशल मीडियावर या स्पर्धेची चांगलीच चर्चा रंगली आहे. चीनमध्ये दरवर्षी अशा प्रकारचे कार्यक्रम मोठ्या संख्येने आयोजित केले जातात, पण यावेळी विजेत्यांना मिळालेल्या विचित्र बक्षिसांनी लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा कार्यक्रम २९ डिसेंबर रोजी होणार आहे. यामध्ये प्रथम येणाऱ्या स्पर्धकाला बक्षीस म्हणून गाय देण्यात येणार आहे. दुसऱ्या व तिसऱ्या धावपटूंना मासे व रानकोंबड्या मिळणार आहेत. या विचित्र बक्षिसामागचे कारणही समोर आले आहे.



Source link