वायनाड दुर्घटनेच्या तासानंतर मिळाला हवामानाचा अलर्ट! अमित शहांच्या दाव्यावर केरळच्या मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण

0
4
वायनाड दुर्घटनेच्या तासानंतर मिळाला हवामानाचा अलर्ट! अमित शहांच्या दाव्यावर केरळच्या मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण


शोध आणि बचाव कार्याची माहिती देताना विजयन म्हणाले की, आतापर्यंत १,५९२ लोकांना वाचविण्यात आले आहे आणि वायनाड जिल्ह्यात ८२ मदत छावण्या उभारण्यात आल्या आहेत, ज्यात २,०१७ लोक आश्रयाला आहेत.



Source link