Monday, August 24, 2026
Homeदेश-विदेशवर्दळीच्या रस्त्यावर प्रवाशानं कारचा दरवाजा उघडला, पाठून येत होती रिक्षा; नंतर ते...

वर्दळीच्या रस्त्यावर प्रवाशानं कारचा दरवाजा उघडला, पाठून येत होती रिक्षा; नंतर ते जे घडलं ते भयंकर

वर्दळीच्या रस्त्यावर प्रवाशानं कारचा दरवाजा उघडला, पाठून येत होती रिक्षा; नंतर ते जे घडलं ते भयंकर

[ad_1]

Viral Video: वर्दळीच्या रस्त्याच्या मधोमध एक धक्कादायक दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले. व्हिडिओमध्ये एका प्रवाशाने अचानक एका कारचा दरवाजा उघडला, ज्यामुळे पाठून येणारी एक रिक्षा कारला धडकली. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र, या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments