Saturday, October 3, 2026
Homeमनोरंजनवयाच्या अवघ्या ५व्या वर्षी करिअरची सुरुवात करणाऱ्या निवेदिता सराफ यांनी गाजवली मनोरंजनसृष्टी!...

वयाच्या अवघ्या ५व्या वर्षी करिअरची सुरुवात करणाऱ्या निवेदिता सराफ यांनी गाजवली मनोरंजनसृष्टी! वाचा…

[ad_1]

अविरत सुरू आहे प्रवास!

वयाच्या पाचव्या वर्षी सुरु झालेला त्यांचा अभिनयाचा हा प्रवास आज ६०व्या वर्षांपर्यंत देखील जोरदार सुरू आहे. केवळ अभिनय नाही तर, त्यांच्या सुंदर साड्यांमुळे देखील निवेदिता सराफ या नेहमीच चर्चेत असतात. निवेदिता सराफ यांनी ‘कॉटेज नंबर ५४’, ‘टिळक आणि आगरकर’, ‘तुझ्या माझ्यात’, ‘अखेरचा सवाल’, ‘वाडा चिरेबंदी’, ‘प्रेमाच्या गावा जावे’ यांसारख्या नाटकात दमदार भूमिका केल्या आहेत. तर, त्यांचे चित्रपट देखील भरपूर गाजले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments