Wednesday, August 12, 2026
Homeमहाराष्ट्रवडूजचे जवान चंद्रकांत काळे शहीद, संपूर्ण गाव शोकसागरात

वडूजचे जवान चंद्रकांत काळे शहीद, संपूर्ण गाव शोकसागरात

वडूजचे जवान चंद्रकांत काळे शहीद, संपूर्ण गाव शोकसागरात

[ad_1]

काळे हे शहीद झाल्याचे भारतीय लष्कराकडून गुरुवारी सकाळी त्यांच्या कुटुंबियांना कळवण्यात आले. त्यानंतर अवघ्या शहरावर शोककळा पसरली. जवान काळे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन बहिणी, एक भाऊ असा परिवार आहे. जवान काळे यांचे पार्थिव शुक्रवारी सायंकाळपर्यंत वडूज गावात पोहोचेल, असे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments