Sunday, September 13, 2026
Homeमहाराष्ट्रवचपा काढण्याची वेळ आलीय! शमीच्या झाडावरची शस्त्रे उतरवा; राज ठाकरे यांचं मराठीजनांना...

वचपा काढण्याची वेळ आलीय! शमीच्या झाडावरची शस्त्रे उतरवा; राज ठाकरे यांचं मराठीजनांना आवाहन

[ad_1]

Raj Thackeray Podcast : ‘शमीच्या झाडावरची शस्त्रं योग्य वेळी काढायची असतात. पण आपण ऐनवेळी मतदानाचं शस्त्र झाडावर नेऊन ठेवतो आणि नंतर तक्रारी करत राहतो. यावेळी असं करू नका. बेसावध राहू नका. वचपा काढण्याची वेळ आलीय. शमीच्या झाडावरची शस्त्र बाहेर काढा आणि तुमच्या मताशी प्रतारणा करणाऱ्यांचा वेध घ्या,’ असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केलं.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments