Tuesday, September 8, 2026
Homeदेश-विदेशलॉरेन्स बिश्नोईच्या भावाचा पत्ता लागला! अमेरिकेनं भारताला दिली माहिती, मुंबई पोलिस झाले...

लॉरेन्स बिश्नोईच्या भावाचा पत्ता लागला! अमेरिकेनं भारताला दिली माहिती, मुंबई पोलिस झाले अ‍ॅक्टिव

[ad_1]

Lawrence Bishnoi Brother Anmol Bishnoi : कुख्यात गँगस्टर व बिश्नोई गँगचा म्होरक्या लॉरेन्स बिश्नोई सध्या गुजरातमधील तुरुंगात आहे. मात्र, असे असले तरी  बिश्नोई गँग आपल्या टोळीचे काम चालवतच आहे. लॉरेन्सचा भाऊ अनमोल बिश्नोई हा सध्या बाहेर असून तो गँगचे काम पाहत असल्याच पुढं आले आहे.  अनमोल बिश्नोई हा परदेशातून टोळी चालवत असून सर्व कारवाया तेथून हाताळत आहे. काँग्रेस नेते बाबा सिद्दिकी यांची हत्या व त्यानंतर सलमान खानला धमकी देण्यातही अनमोल बिश्नोईचाच हात असल्याचं पुढं आले आहे. दरम्यान,  वाँटेड गुन्हेगार अनमोल बिश्नोई हा कोठे लपून बसला आहे याची माहिती अमेरिकेने मुंबई पोलिसांना  दिली आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments