लिंगबदल शस्त्रक्रिया करून पुरुष झालेला बीडमधील ‘तो’ पोलीस शिपाई झाला बाबा; पत्नीने दिला मुलाला जन्म

0
18
लिंगबदल शस्त्रक्रिया करून पुरुष झालेला बीडमधील ‘तो’ पोलीस शिपाई झाला बाबा; पत्नीने दिला मुलाला जन्म


या बाबत माहिती देतांना ललित सावळे म्हणाले, महिला ते पुरुष हा प्रवास खून संघर्षमय राहिला आहे. या काळात मला अनेकांनी मानसिक आधार दिला. एवढेच नाहीत तर सहकार्य देखील केले. लिंगबदल शस्त्रक्रिया केल्यावर वर्षभरात मी लग्न केले. दरम्यान, आम्हाला बाळ व्हावे अशी आमच्या दोघांची इच्छा होती. आता आमची ही इच्छा देखील पूर्ण झाली आहे. माझ्या पत्नी सीमाने मुलाला जन्म दिला आहे. आता आम्ही माता-पिता झालो असून याचा आनंद होत आहे. आमच्या कुटुंबीयांना देखील याचा आनंद झाला आहे.



Source link