Sunday, August 23, 2026
HomeमनोरंजनNora Fatehi: अभिनेत्री नोरा फतेही झाली डीपफेकची शिकार! सोशल मीडियावर पोस्ट शेअर...

Nora Fatehi: अभिनेत्री नोरा फतेही झाली डीपफेकची शिकार! सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाली…

Nora Fatehi: अभिनेत्री नोरा फतेही झाली डीपफेकची शिकार! सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाली…

[ad_1]

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका फोटो आणि व्हिडीओवर नोरा फतेहीची प्रतिक्रिया समोर आली आहे. तिचा हा व्हिडीओ ऑनलाइन शॉपिंग ब्रँडशी संबंधित आहे. या व्हिडीओची सत्यता सांगताना अभिनेत्रीने आपला संताप व्यक्त केला आहे. ‘लुलुलेमन’ नावाचा एक फॅशन ब्रँड आहे, ज्याला नोरा फतेही व्हिडीओ आणि फोटोमध्ये प्रमोट करताना दिसत आहे. या जाहिरातीमध्ये नोरा फतेहीचा फोटो आहे. तसेच, प्रत्येक वस्तूवर ४० ते ६० टक्के सूट देण्यात येत आहे, असे यात म्हटले आहे. मात्र, आता अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक स्टोरी शेअर केली आहे. नोरा फतेहीने ही पोस्त शेअर करताना ती जाहिरात खोटी असल्याचे म्हटले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments