Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशलग्न समारंभात नववधू-वरांना आशिर्वाद देण्यास आलेल्या भाजप सरकारमधील मंत्र्यांला जमावाकडून मारहाण, VIDEO...

लग्न समारंभात नववधू-वरांना आशिर्वाद देण्यास आलेल्या भाजप सरकारमधील मंत्र्यांला जमावाकडून मारहाण, VIDEO व्हायरल

लग्न समारंभात नववधू-वरांना आशिर्वाद देण्यास आलेल्या भाजप सरकारमधील मंत्र्यांला जमावाकडून मारहाण, VIDEO व्हायरल

[ad_1]

उत्तरप्रदेश राज्यातील संतकबीरनगर जिल्ह्यात रविवारी रात्री योगी सरकारमधील मंत्री संजय निषाद (minister sanjay nishad attacked) यांच्यावर हल्ला झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओ एक लग्न समारंभातील असून लोकांची गर्दी दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसते की, लग्नाच्या विधीची तयारी सुरू आहे. स्टेजवर वधू-वर उपस्थित आहेत. दरम्यान कार्यक्रमात गोंधळाचा आवाज येतो.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments