Thursday, October 1, 2026
Homeमहाराष्ट्ररोहित पवारांच्या बारामती अ‍ॅग्रो कंपनीवर ईडीचे छापे, अनेक तासांपासून झाडाझडती

रोहित पवारांच्या बारामती अ‍ॅग्रो कंपनीवर ईडीचे छापे, अनेक तासांपासून झाडाझडती

[ad_1]

राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांचे नातू व आमदार रोहित पवार यांच्या बारामती अ‍ॅग्रो कंपनीवर सक्तवसुली संचालनालयानं छापे टाकले आहेत. रोहित पवारांच्या कंपनीसह एकूण सहा ठिकाणी सकाळपासून ईडीचे अधिकारी झाडाझडती घेत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments