Thursday, October 1, 2026
Homeमनोरंजनरोहिणीने नैनाला घरातून बाहेर काढण्याचा आखला प्लान, 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत आज काय...

रोहिणीने नैनाला घरातून बाहेर काढण्याचा आखला प्लान, ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत आज काय घडणार वाचा

[ad_1]

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत सतत काही ना काही घडताना दिसत आहे. कधी अद्वैत आणि कलाची भांडणे सुरु असतात तर कधी चांदेकर कुटुंबीय आपापसात भांडत असतात. पण आबांमुळे चांदेकर एकत्र, गुण्यागोविंदाने राहत असल्याचे दिसत आहे. पण आता राहुल आणि नैनाचे लग्न झाल्यानंतर रोहिणीने नैनाला घराबाहेर काढण्याचा प्लान केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments