Sunday, August 16, 2026
Homeमहाराष्ट्ररोजगार हमीच्या नावाखाली लाडक्या भावाने लाटले लाडक्या बहिणीं'चे पैसे! नांदेडमध्ये सीएससी सेंटर...

रोजगार हमीच्या नावाखाली लाडक्या भावाने लाटले लाडक्या बहिणीं’चे पैसे! नांदेडमध्ये सीएससी सेंटर चालकाचा फ्रॉड उघड

रोजगार हमीच्या नावाखाली लाडक्या भावाने लाटले लाडक्या बहिणीं’चे पैसे! नांदेडमध्ये सीएससी सेंटर चालकाचा फ्रॉड उघड

[ad_1]

ladki bahin yojana Fraud: लाडकी बहीण योजनेत अनेक फ्रॉड उघडकीस येत आहेत. सातारा, कोल्हापूरनंतर, संभाजी नगरनंतर आता नांदेड येथे या योजनेअंतर्गत लाडक्या भावाने बहिणींचे पैसे लाटल्याचा प्रकार पुढे आला आहे. नांदेड जिल्ह्यातील मनाठा, (ता. हदगाव) येथील एका सीएससी केंद्र चालकाने रोजगार हमी योजनेच्या नावाखाली गावातील पुरूषांचे आधार कार्ड जमा करत या योजनेत अर्ज भारत लाखो रुपयांची फसवणूक करून गावातून पसार झाला आहे. यात गावातील महिलांबरोबर पुरुषांची फसवणूक देखील या सीएससी चालकाने केल्याचे उघड झालं आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस फरार सीएससी चालकाचा शोध घेत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments