Tuesday, September 1, 2026
Homeमनोरंजनराष्ट्रीय पुरस्कार जिंकून पल्लवी जोशी हिने खिल्ली उडवणाऱ्या दिग्दर्शकाची बोलती केली बंद!...

राष्ट्रीय पुरस्कार जिंकून पल्लवी जोशी हिने खिल्ली उडवणाऱ्या दिग्दर्शकाची बोलती केली बंद! वाचा…

राष्ट्रीय पुरस्कार जिंकून पल्लवी जोशी हिने खिल्ली उडवणाऱ्या दिग्दर्शकाची बोलती केली बंद! वाचा…

[ad_1]

सतत व्हायचा अपमान

पुढे अभिनेत्री म्हणाली की, ‘त्या दिग्दर्शकाच्या म्हणण्यानुसार, मला अभिनय कसा करावा हे माहित नव्हते. तो मला सतत म्हणायचा की, मी चांगली अभिनेत्री नाही. मी खूप वाईट सीन दिले आहेत. सुरुवातीला मला वाटले की, हा सगळा गंमतीचा भाग आहे. पण, नंतर मला समजले की, तो माझा अपमान करत आहे. त्याचे बोलणे ऐकून मला सेटवरच रडू यायचे. त्यावेळी माझ्या मनात अभिनय सोडण्याचे विचार यायचे.’ पल्लवी जोशी म्हणाली की, ‘दिग्दर्शकाच्या अशा बोलण्याने ती पूर्णपणे खचून गेली होती. पण या घटनेनंतर तीन वर्षांनी म्हणजे १९९४मध्ये तिने ‘वो छोकरी’ हा चित्रपट केला. या चित्रपटासाठी अभिनेत्रीला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार जिंकल्याने तिला खात्री पटली की, ती चांगला अभिनय करू शकते. इतकेच नाही तर,तिचा अपमान केलेल्या त्या दिग्दर्शकाचे तोंड देखील आता बंद झाले होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments