Tuesday, September 1, 2026
Homeमनोरंजनप्रसिद्ध अभिनेत्रीचा एका बंद खोलीत मृत्यू झाला अन् कुणाला कळलंही नाही! वाचा...

प्रसिद्ध अभिनेत्रीचा एका बंद खोलीत मृत्यू झाला अन् कुणाला कळलंही नाही! वाचा परवीन बाबी यांच्याबद्दल…

प्रसिद्ध अभिनेत्रीचा एका बंद खोलीत मृत्यू झाला अन् कुणाला कळलंही नाही! वाचा परवीन बाबी यांच्याबद्दल…

[ad_1]

सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री

१९७० ते १९८०च्या दरम्यान परवीनने ‘दीवार’, ‘नमक हलाल’, ‘अमर अकबर अँथनी’ आणि ‘शान’ सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. या काळात, परवीन बाबी ही रीना रॉयनंतर सर्वात जास्त मानधन घेणारी दुसरी अभिनेत्री होती. परवीनने अमिताभ बच्चन यांच्यासोबत आठ चित्रपटांमध्ये काम केले असून, हे सर्व चित्रपट हिट किंवा सुपरहिट ठरले. परवीन बाबीने या काळात शशी कपूरपासून ते धर्मेंद्रपर्यंत सर्वच आघाडीच्या अभिनेत्यांसोबत काम केले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments