Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रराज्यात आज उडणार प्रचाराचा धुरळा! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तीन सभा तर...

राज्यात आज उडणार प्रचाराचा धुरळा! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तीन सभा तर राहुल गांधींच्या दोन सभा, कार्यकर्ते जोमात

राज्यात आज उडणार प्रचाराचा धुरळा! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तीन सभा तर राहुल गांधींच्या दोन सभा, कार्यकर्ते जोमात

[ad_1]

प्रचारासाठी उरले अवघे काही दिवस

राज्यातील प्रचारासाठी आता अवघे काही दिवस उरले आले. १७ तारखे पर्यंत उमेदवारांना प्रचार करता येणार आहे. १८ तारखेला प्रचाराच्या तोफा या थंडावणार आहेत. त्यामुळे कमी दिवसांत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आवाहन उमेदवारांपुढे आहे. २० तारखेला मतदान तर २३ तारखेला मतमोजणी राहणार आहे. त्यामुळे शरद पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, अजित पवार, नाना पटोले, अॅड. प्रकाश आंबेडकर, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आदि नेते हे प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments