Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रातील ५० टक्के मतदार संघात एकही मुस्लिम उमेदवार निवडणूक रिंगणात नाही! भाजप,...

महाराष्ट्रातील ५० टक्के मतदार संघात एकही मुस्लिम उमेदवार निवडणूक रिंगणात नाही! भाजप, काँग्रेसने किती जणांना दिली संधी ?

महाराष्ट्रातील ५० टक्के मतदार संघात एकही मुस्लिम उमेदवार निवडणूक रिंगणात नाही! भाजप, काँग्रेसने किती जणांना दिली संधी ?

[ad_1]

Maharashtra vidhan sabha election : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मुस्लीम उमेदवारांची संख्या खूपच कमी असल्याचं दिसून येत आहे. राज्यातील २८८ जागांपैकी निम्म्याहून अधिक जागांवर एकही मुस्लिम उमेदवार नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.  प्रमुख पक्षांपैकी काँग्रेसने नऊ मुस्लीम उमेदवार उभे केले आहेत. तर भारतीय जनता पक्षाने  एकही मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी दिलेली नाही. राज्यात २० नोव्हेंबररोजी मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. १७ नोव्हेंबरला प्रचाराची सांगता होणार आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments