Saturday, October 3, 2026
Homeमनोरंजनराजेश खन्नासोबत सतत होणाऱ्या भांडणाला कंटाळून डिंपल कपाडीया 'या' अभिनेत्याला करत होत्या...

राजेश खन्नासोबत सतत होणाऱ्या भांडणाला कंटाळून डिंपल कपाडीया ‘या’ अभिनेत्याला करत होत्या डेट

[ad_1]

बॉबी या चित्रपटातून अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात करणारी अभिनेत्री म्हणजे डिंपल कपाडिया. त्यांनी बॉलिवूडमधील एक काळ काजवला होता. त्यांचे ‘बॉबी’, ‘सागर’, ‘रुदाली’, आणि ‘राम लखन’ हे चित्रपट तुफान हिट ठरले होते. त्यांचा चाहता वर्ग सातासमुद्रापार पोहोचला होता. पण डिंपल यांच्या वैवाहिक आयुष्यात अनेक अडचणी आल्या होत्या. या सगळ्यात डिंपल राजेश खन्नासोबत सतत होणाऱ्या भांडणाला कंटाळून एका बॉलिवूड अभिनेत्याला डेट करत असल्याची माहिती समोर आली होती. आज ८ जून रोजी डिंपल कपाडीया यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या खासगी आयुष्याविषयी…

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments