Thursday, October 1, 2026
Homeमनोरंजनया कॉन्सर्टमुळे माझे पैसे, वेळ वाया गेला; मुंबईतील दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टनंतर महिलेची...

या कॉन्सर्टमुळे माझे पैसे, वेळ वाया गेला; मुंबईतील दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टनंतर महिलेची पोस्ट व्हायरल

[ad_1]

Diljit Dosanjh: पंजाबी गायक दिलजीत दोसांझची सध्या जगभरात क्रेझ पाहायला मिळते. जगभरात लाइव्ह कॉन्सर्ट झाल्यानंतर तो भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी परफॉर्म करताना दिसत आहे. त्याची ‘दिलूमिनाटी इंडिया टुर’ सुरु आहे. नुकताच दिलजीतचा मुंबईत कॉन्सर्ट झाला. या कॉन्सर्टला चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. दरम्यान, एका महिलेला अतिशय वाईट अनुभव आला आहे. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. चला जाणून घेऊया महिलेसोबत नेमकं काय घडलं?

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments