Monday, October 12, 2026
Homeदेश-विदेशमोठी बातमी.. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीचे विधेयक लोकसभेत मंजूर, समितीतून सरन्यायाधीशांना वगळलं!

मोठी बातमी.. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीचे विधेयक लोकसभेत मंजूर, समितीतून सरन्यायाधीशांना वगळलं!

[ad_1]

भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीचे विधेयक गुरुवारी लोकसभेत मंजूर करण्यात आले. खूपच वादग्रस्त ठरलेले मुख्य निवडणूक आयुक्त व अन्य आयुक्त (नियुक्ती, सेवेच्या अटी आणि पदाचा काळ) विधेयक, २०२३ जवळपास १४९ विरोधी सदस्यांच्या निलंबनानंतर सत्ताधारी खासदारांच्या उपस्थितीत मंजूर करण्यात आले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments