Friday, October 2, 2026
Homeमहाराष्ट्रमुलीचा नीट सांभाळ करत नाही म्हणून पतीने पत्नीची चिरला गळा; अंबरनाथमधील घटना

मुलीचा नीट सांभाळ करत नाही म्हणून पतीने पत्नीची चिरला गळा; अंबरनाथमधील घटना

[ad_1]

कौटुंबिक वादातून पतीने रागाच्या पत्नीची गळा चिरून हत्या केली. ही खळबळजनक प्रकार अंबरनाथमध्ये घडला होता. आरोपी पती पत्नीच्या हत्या करून वाराणशीला पळून गेला होता. घटनेच्या ८ दिवसांत पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला वाराणशीतून अटक केली आहे. मुलीचा नीट सांभाळ करत नसल्याने पत्नीशी वाद झाला, त्यातूनच पतीने पत्नीची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments