Tuesday, October 13, 2026
Homeमनोरंजनमुक्ताला कळाले माधवीच्या अपघाताचे सत्य? 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सागरला बसणार मोठा धक्का

मुक्ताला कळाले माधवीच्या अपघाताचे सत्य? ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत सागरला बसणार मोठा धक्का

[ad_1]

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील सागर हा सतत मुक्ताचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करत असतो. तो एकही गोष्ट मुक्तापासून लपू पाहात नाही. पण सध्या मालिकेत सागर कोळीची कसोटी सुरु आहे. एका बाजूला स्वत:चा मुलगा आदित्य आहे तर दुसऱ्या बाजूला बायकोची आई माधवी गोखले आहेत. आता मालिकेत आजच्या भागात काय होणार चला जाणून घेऊया…

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments