मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे आज सहा तास बंद; किती वाजेपासून किती वाजेपर्यंत? वाचा

0
18
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे आज सहा तास बंद; किती वाजेपासून किती वाजेपर्यंत? वाचा

Mumbai Pune Expressway Closed Today : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे आज, १८ जानेवारी रोजी किमान सहा तास बंद राहणार असल्याची माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळानं दिली आहे. सकाळी ११ वाजल्यापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत वाहतूक चिखले रेल्वे ओव्हर ब्रिज इथं वाहतूक बंद राहणार आहे.

Source link