Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रमुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे आज सहा तास बंद; किती वाजेपासून किती वाजेपर्यंत? वाचा

मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे आज सहा तास बंद; किती वाजेपासून किती वाजेपर्यंत? वाचा

मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे आज सहा तास बंद; किती वाजेपासून किती वाजेपर्यंत? वाचा

[ad_1]

Mumbai Pune Expressway Closed Today : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे आज, १८ जानेवारी रोजी किमान सहा तास बंद राहणार असल्याची माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळानं दिली आहे. सकाळी ११ वाजल्यापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत वाहतूक चिखले रेल्वे ओव्हर ब्रिज इथं वाहतूक बंद राहणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments