Monday, September 21, 2026
Homeमहाराष्ट्रमुंबईमध्ये कधीपर्यंत धावणार बुलेट ट्रेन, कुठंपर्यंत पोहोचलं काम?; रेल्वेमंत्री वैष्णव यांनी सांगितलं

मुंबईमध्ये कधीपर्यंत धावणार बुलेट ट्रेन, कुठंपर्यंत पोहोचलं काम?; रेल्वेमंत्री वैष्णव यांनी सांगितलं

[ad_1]

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, मुंबईतील बीकेसीमध्ये बुलेट ट्रेनच्या पहिल्या स्थानकाचे बांधकाम वेगाने सुरू आहे. वांद्रे कुर्ला संकुलातील निर्माणाधीन भूमिगत स्थानकाला भेट देऊन तेथील प्रगतीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी नवी मुंबईतील पनवेल आणि जुईनगर रेल्वे स्थानकांवर सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या कामांची पाहणी केली. रेल्वे आणि मालवाहतुकीच्या प्रमुख प्रकल्पांच्या कामांचाही त्यांनी आढावा घेतला. बीकेसीच्या दौऱ्यात रेल्वेमंत्र्यांसोबत नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे (एनएचएसआरसीएल) अधिकारी, तसेच मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेचे प्रतिनिधी उपस्थित होते. एनएचएसआरसीएल ५०० किलोमीटर लांबीचा मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प राबवित आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments