Saturday, October 10, 2026
Homeमहाराष्ट्रमुंबईत पोलीस अधिकाऱ्याचा एका महिलेवर वारंवार बलात्कार; अत्याचार असह्य झाल्यानं पीडिताची पोलिसांत...

मुंबईत पोलीस अधिकाऱ्याचा एका महिलेवर वारंवार बलात्कार; अत्याचार असह्य झाल्यानं पीडिताची पोलिसांत धाव

[ad_1]

मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर 2020 मध्ये पीडित महिलेला फोन करून शिवाजी पार्क परिसरात भेटायला बोलवले. दादर मधील एका हॉटेलमध्ये त्यांची भेट झाली. मात्र, त्याठिकाणी गर्दी असल्याने आरोपीने पीडिताला शिवाजी पार्क येथील प्लॅटमध्ये घेऊन गेला. त्यानंतर आरोपीने पीडिताला शीतपेयातून गुंगीचे औषध दिले आणि तिच्यावर बलात्कार केला. यानंतर आरोपीने तिच्या अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केला आहे. याप्रकरणी संबंधित आरोपी पोलिसाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments