मुंबईतील आग्रीपाडा येथे २२ मजली इमारतीला भीषण आग; बचावकार्य सुरू

0
17
मुंबईतील आग्रीपाडा येथे २२ मजली इमारतीला भीषण आग; बचावकार्य सुरू

Mumbai Agripada Fire : मुंबईत मोठ्या इमारतीना आग लागण्याच्या घटना या सुरूच आहे. आज सकाळी ८ च्या सुमारास आग्रीपाडा येथे जहांगीर बोमन मार्गावरील २२ मजली इमारतीला भीषण आग लागली.

Source link