Thursday, October 1, 2026
HomeमनोरंजनJhimma 2 Twitter Review: 'मला तर बाई इतकी मज्जा आली...'; 'झिम्मा २'...

Jhimma 2 Twitter Review: ‘मला तर बाई इतकी मज्जा आली…’; ‘झिम्मा २’ पाहिल्यानंतर प्रेक्षक झाले खूश!

[ad_1]

‘झिम्मा २’मध्ये कबीर पुन्हा एकदा परदेशवारीचं आयोजन करताना दिसला आहे. महिला मंडळाला घेऊन यावेळी कबीर लंडनच्या सफरीवर निघाला आहे. निर्मला, वैशाली, मीता, तान्या, मनाली या सगळ्यांसोबत कबीर देखील लंडनला गेला आहे. तर, कृतिका, इंदू आणि ऍलिस्टर हे त्यांची वाट बघत असतात. सगळी मंडळी मिळून इंदूचा वाढदिवस साजरा करतात. यावेळी अशा काही घटना घडतात, ज्यामुळे कथेला एक वेगळेच वळण मिळते. मात्र, या प्रवासात महिला मंडळाने केलेली धमाल प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरली आहे. या कथेला प्रेक्षकांकडून पसंतीची पावती मिळाली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments