Thursday, August 27, 2026
Homeमनोरंजनमुंबईच्या चाळीत जन्मलेला पोरगा आज गाजवतोय बॉलिवूड! जाणून घ्या विकी कौशलविषयी खास...

मुंबईच्या चाळीत जन्मलेला पोरगा आज गाजवतोय बॉलिवूड! जाणून घ्या विकी कौशलविषयी खास गोष्टी

मुंबईच्या चाळीत जन्मलेला पोरगा आज गाजवतोय बॉलिवूड! जाणून घ्या विकी कौशलविषयी खास गोष्टी

[ad_1]

विकीने घेतले इंजिनिअरिंगचे शिक्षण

विकी कौशलने इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण पूर्ण केले आहे. विकी करिअरसाठी पर्याय शोधत असताना त्याला पदवी शिक्षणानंतर दूरसंचार अभियंता म्हणून नोकरी मिळत होती. पण, त्याला अभिनयात जास्त रस होता. मात्र, अभिनेता होण्यासाठीही त्याला अनेक नकारांना देखील सामोरे जावे लागले. त्याने ‘मसान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘संजू’ या चित्रपटात त्याने साकारलेल्या संजय दत्तच्या मित्राची अर्थात ‘कमली’ची भूमिका विशेष गाजली होती. यानंतर विकीचा ‘उरी: द सर्जिकल स्ट्राईक’ हा चित्रपट तुफान हिट झाला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments