Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्र‘मातोश्री’बाहेर निदर्शनं करणाऱ्या मुस्लिमांना 'या' ‘गँग’कडून सुपारी: संजय राऊतांचा आरोप

‘मातोश्री’बाहेर निदर्शनं करणाऱ्या मुस्लिमांना ‘या’ ‘गँग’कडून सुपारी: संजय राऊतांचा आरोप

[ad_1]

संसदेत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाच्या विरोधात भूमिका न घेतल्याचं सांगत उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर निदर्शने करणारे मुस्लिम नागरिक हे सुपारी घेऊन आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ते समर्थक होते, असा आरोप शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी केला. ते आज पत्रकारांशी बोलत होते. राऊत यांनी यावेळी निदर्शनं करणाऱ्या सर्व लोकांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कसे संबंध आहेत याचा पुरावा म्हणून पत्रकारांना निदर्शकांचे एकनाथ शिंदेंसोबतचे फोटो दाखवले. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments