Sunday, September 6, 2026
Homeमनोरंजनमांजरा नदीची अन् सिंह वाहनाची गोष्ट, ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत मार्गशीष गुरुवार विशेष...

मांजरा नदीची अन् सिंह वाहनाची गोष्ट, ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत मार्गशीष गुरुवार विशेष भाग

मांजरा नदीची अन् सिंह वाहनाची गोष्ट, ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत मार्गशीष गुरुवार विशेष भाग

[ad_1]

हिंदू धर्मात वर्षातील सर्व १२ महिने विशेष आहेत. वर्षातील सर्व महिने कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतात. त्यापैकी एक महत्त्वाचा महिना म्हणजे मार्गशीर्ष. या महिन्यात गुरुवारी महालक्ष्मी पूजेचं विशेष महत्व असते. आपल्या कुटुंबाला धन- धान्य- समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावे या हेतूने सुवासिनी महिला हे व्रत करतात. या महिन्यात छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये देखील विशेष भाग ठेवण्यात येतात. राज्यातल्या प्रत्येक घराघरात भक्तिभावाने बघितल्या जाणाऱ्या आई तुळजाभवानी या मालिकेत देखील विशेष भाग आहे. चला जाणून घेऊया त्याविषयी…

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments