Sunday, October 4, 2026
Homeमहाराष्ट्रमहाविकास आघाडी संभाजीराजेंना लोकसभेचे तिकीट देण्यास तयार, मात्र ‘या’ एका अटीवरच

महाविकास आघाडी संभाजीराजेंना लोकसभेचे तिकीट देण्यास तयार, मात्र ‘या’ एका अटीवरच

[ad_1]

महाविकास आघाडीत लोकसभेच्या रामटेक, हिंगोली, वर्धा, भिवंडी, शिर्डी, दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई या ७ मतदारसंघाचा निर्णय झालेला नाही. जागावाटपासंदर्भात आता २ फेब्रुवारीला पुन्हा बैठक होणार असून त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ३ फेब्रुवारीला दिल्लीमध्ये बैठक होणार आहे. महाआघाडीकडून १० फेब्रुवारीपर्यंत जागावाटपाचा तिढा सोडवायचा प्रयत्न आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments