महाराष्ट्राच्या आधी झारखंडमध्ये INDIA आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध; आरक्षणाच्या आश्वासनासह दिल्या ७ गॅरंटी

0
4
महाराष्ट्राच्या आधी झारखंडमध्ये INDIA आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध; आरक्षणाच्या आश्वासनासह दिल्या ७ गॅरंटी

Jharkhand Assembly Election : झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-झामुमो-राजद-माकप आघाडीतील घटक पक्षांनी मंगळवारी रांची येथे संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्याला ‘एक मत, सात हमी’ असे नाव देण्यात आले आहे.

Source link