Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रमहायुतीच्या शपथविधी सोहळ्यात ढिसाळपणा! निमंत्रितांना दिले मुदत संपलेले गुजरातचे पाणी

महायुतीच्या शपथविधी सोहळ्यात ढिसाळपणा! निमंत्रितांना दिले मुदत संपलेले गुजरातचे पाणी

महायुतीच्या शपथविधी सोहळ्यात ढिसाळपणा! निमंत्रितांना दिले मुदत संपलेले गुजरातचे पाणी

[ad_1]

शिंदे गटाने केली नाराजी व्यक्त

दरम्यान, कार्यक्रमात योग्य आदर न मिळाल्याच्या कारणावरून देखील शिंदे गटाच्या काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. शपथविधी सोहळ्यात नियोजनाचा ढिसाळपणा असल्याची टीका शिवसेनेचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी केली. पावसकर म्हणाले, सगळे मुख्य नेते मागे बसले होते. तिन्ही पक्षांना पासेस मिळणार होते. मात्र, जे पासेस मिळाले ते थोडे होते. या शपथविधी सोहळ्यात ढिसाळपणा जाणवला. मुख्य स्टेजवर आमचे एक केंद्रीय मंत्री होते. मात्र, पक्षाचे नेतेमंडळी असते तर बरं झालं असतं. व्यासपीठावर आमचे काही नेते असायला हवे होते’, असं किरण पावसकर म्हणाले. दरम्यान, ही चूक राज शिष्टाचार प्रशासनाकडून झाली आहे. याची दखल घ्यावी लागणार आहे. या बाबत आज तक्रार करणार नाही, पण नंतर या प्रकरणी जाब विचारणार आहोत, असं पावसकर माध्यमांशी बोलतांना म्हणाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments