Saturday, August 15, 2026
Homeमनोरंजनअभिमान वाटतो; ‘कांतारा’मधील अभिनेत्याने छत्रपती शिवजी महाराजांची भूमिका साकारण्यावर व्यक्त केला आनंद

अभिमान वाटतो; ‘कांतारा’मधील अभिनेत्याने छत्रपती शिवजी महाराजांची भूमिका साकारण्यावर व्यक्त केला आनंद

अभिमान वाटतो; ‘कांतारा’मधील अभिनेत्याने छत्रपती शिवजी महाराजांची भूमिका साकारण्यावर व्यक्त केला आनंद

[ad_1]

दिग्दर्शक संदीप सिंग यांच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज’ या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. या चित्रपटात ‘कांतारा’ सिनेमातील अभिनेता ऋषभ शेट्टी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आला. हा लूक पाहून चाहते चकीत झाले. आता ऋषभने एका मुलाखतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्यावर आनंद व्यक्त केला आहे. चला जाणून घेऊया ऋषभ काय म्हणाला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments