‘मल्लखांबचे पितामह’ उदय देशपांडे यांना पद्मश्री, ५० देशांतील लोकांना लावली या खेळाची गोडी

0
19
‘मल्लखांबचे पितामह’ उदय देशपांडे यांना पद्मश्री, ५० देशांतील लोकांना लावली या खेळाची गोडी

५० देशांतील ५ हजारांहून अधिक लोकांना प्रशिक्षण दिले

उदय विश्वनाथ देशपांडे यांनी ५० देशांतील ५ हजारांहून अधिक लोकांना वैयक्तिकरित्या प्रशिक्षण दिले आहे. त्यांनी मल्लखांबची ओळख महिला, अपंग, अनाथ, आदिवासी, ज्येष्ठ नागरिक आदींसह विविध घटकांना करून दिली. जागतिक मल्लखांब महासंघाचे संचालक म्हणूनही त्यांनी या खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

Source link