Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रमराठ्यांच्या भावनांशी खेळ.. मोबाईल वापराचे ज्ञान नाही, पहिली पास कर्मचाऱ्याकडून सर्व्हे, आव्हाडांनी...

मराठ्यांच्या भावनांशी खेळ.. मोबाईल वापराचे ज्ञान नाही, पहिली पास कर्मचाऱ्याकडून सर्व्हे, आव्हाडांनी व्हिडिओच शेअर केला

मराठ्यांच्या भावनांशी खेळ.. मोबाईल वापराचे ज्ञान नाही, पहिली पास कर्मचाऱ्याकडून सर्व्हे, आव्हाडांनी व्हिडिओच शेअर केला

[ad_1]

जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर एक व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, हे सरकार मराठा आरक्षणासंदर्भात खरच गंभीर आहे का..? कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण नाही, सगळा फॉर्म डिजिटल असताना त्याला मोबाईल वापरता येत नाही,सर्व्हे नेमका कशासाठी चाललं आहे, याचच त्याला ज्ञान नाही, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, तो या कामासाठी पुरेसा शिक्षित नाही. एकीकडे लक्षावधी मराठा बांधव त्यांच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेले असताना, ते मुंबईकडे कूच करत असताना देखील हे सरकार सर्व्हेचा असा फार्स निर्माण करत असेल तर मराठा आरक्षण संदर्भात ते किती गंभीर आहेत, हे लोकांच्या आता लक्षात येत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments