Tuesday, September 22, 2026
Homeमहाराष्ट्रमराठीच्या मुद्द्यावरून मनसे पुन्हा आक्रमक, डिस्ने प्लस हॉटस्टारच्या कार्यालयात घुसून कार्यकर्त्यांचा जोरदार...

मराठीच्या मुद्द्यावरून मनसे पुन्हा आक्रमक, डिस्ने प्लस हॉटस्टारच्या कार्यालयात घुसून कार्यकर्त्यांचा जोरदार राडा!

[ad_1]

Mns Aggressive Over Marathi : मराठीच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा आक्रमक झाल्याचे दिसत आहे. डिस्ने प्लस हॉट स्टारच्या ॲपवर  क्रिकेटचे समालोचन अन्य प्रादेशिक भाषांत उपलब्ध आहे, मात्र मराठीत नसल्याने मनसे कार्यकर्त्यांनी थेट कंपनीचं कार्यालय गाठून निषेध नोंदवला. यावेळी मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर, संतोष धुरी तसेच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली .

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments