Wednesday, September 23, 2026
Homeमहाराष्ट्रमनसे कार्यकर्ता जय मालोकार मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण; पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून धक्कादायक कारण...

मनसे कार्यकर्ता जय मालोकार मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण; पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून धक्कादायक कारण आलं समोर

[ad_1]

Jai malokar death case : राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्याविरोधात आंदोलन करताना अकोल्यातील मनसे कार्यकर्ते जय मालोकार याचा मृत्यू झाला होता. दिवसभर आंदोलन केल्यानंतर सायंकाळच्या सुमारास त्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला होता. मात्र या प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं आहे. जय मालोकार यांचा पोस्ट मॉर्टम रिपोर्ट समोर आला असून त्यातून धक्कादायक बाब समोर आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments