
[ad_1]
Manipur Violence: मणिपूरमध्ये 3 मे 2023 रोजी सुरू झालेल्या हिंसाचारात 180 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. हा हिंसाचार थांबला असं वाटत असतानाच मणिपूर पुन्हा पेटलंय. मणिपुरमध्ये हिंसाचाराची एक नवीन घटना समोर आली आहे.
[ad_2]
Source link
