Wednesday, September 16, 2026
Homeमहाराष्ट्रमंदिरांवरील लाउडस्पीकरमुळे वाढते ध्वनी प्रदूषण; महिला IAS अधिकाऱ्याच्या ट्विटने खळबळ

मंदिरांवरील लाउडस्पीकरमुळे वाढते ध्वनी प्रदूषण; महिला IAS अधिकाऱ्याच्या ट्विटने खळबळ

[ad_1]

मध्य प्रदेशात मंदिरांमध्ये लावण्यात आलेल्या लाऊडस्पीकरबाबत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. आयएएस अधिकारी शैलबाला मार्टिन यांनी सोशल मीडियावर लाऊडस्पीकरवर प्रश्न चिन्ह उपस्थित करत लिहिले की, यामुळे ध्वनी प्रदूषण होत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments