Saturday, September 19, 2026
Homeमनोरंजन‘मंजू माई’ निघाली कान्सला! मराठी चित्रपट ते थेट कान फिल्म फेस्टिव्हलचा प्रवास...

‘मंजू माई’ निघाली कान्सला! मराठी चित्रपट ते थेट कान फिल्म फेस्टिव्हलचा प्रवास करणारी छाया कदम!

[ad_1]

अभिनेत्री छाया कदम यांनी आपल्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करताना त्यांनी स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे,ज्याच्या कॅप्शनमध्ये’चला कान्सला जाऊया’असे लिहिले आहे. अभिनेत्रीचा हा फोटो विमानतळावरील आहे. छाया कदमची ही पोस्ट पाहून चाहते चांगलेच आतुर झाले आहेत. अभिनेत्रीच्या या पोस्टवर एका युजरने कमेंट केली की,‘हा खूप चांगला काळ आहे.’ दुसऱ्याने लिहिले,‘व्वा,काय कमाल आहे.’ तिसऱ्या युजरने लिहिले की, ‘खूप अभिनंदन.’ या पोस्टवर यूजर्स अशा कमेंट करताना दिसत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments