Sunday, August 23, 2026
Homeमहाराष्ट्रभारतीय कंपन्यांशी करार करण्यासाठी दावोसला कशाला जायला हवं? ते काम मंत्रालयातूनही होऊ...

भारतीय कंपन्यांशी करार करण्यासाठी दावोसला कशाला जायला हवं? ते काम मंत्रालयातूनही होऊ शकतं; काँग्रेसनं यादीच दिली!

भारतीय कंपन्यांशी करार करण्यासाठी दावोसला कशाला जायला हवं? ते काम मंत्रालयातूनही होऊ शकतं; काँग्रेसनं यादीच दिली!

[ad_1]

Congress on Davos Tour : ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’मध्ये सहभागी झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिष्टमंडळाच्या दावोस दौऱ्यावरच काँग्रेसनं प्रश्न उपस्थित केलं आहे. ‘महाराष्ट्रात मुख्यालयं असलेल्या कंपन्यांशी करार करण्यासाठी दावोसला जायची काय गरज आहे,’ असा प्रश्न काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments