Sunday, August 23, 2026
Homeमहाराष्ट्रपुण्यात चारित्र्याच्या संशयातून पाच वर्षांच्या मुलासमोर कात्रीने केली पत्नीची हत्या! घटनेनंतर आरोपीने...

पुण्यात चारित्र्याच्या संशयातून पाच वर्षांच्या मुलासमोर कात्रीने केली पत्नीची हत्या! घटनेनंतर आरोपीने काढला व्हिडिओ

पुण्यात चारित्र्याच्या संशयातून पाच वर्षांच्या मुलासमोर कात्रीने केली पत्नीची हत्या! घटनेनंतर आरोपीने काढला व्हिडिओ

[ad_1]

Pune Kharadi Crime : पुण्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. किरकोळ कारणातून हत्या करण्याच्या घटना देखील वाढल्या आहेत. खराडी येथे अशीच एक घटना उघडकीस आली आहे. चारित्र्याच्या संशयातून पतीने पाच वर्षांच्या मुलासमोर पत्नीच्या गळ्यावर कात्रीने वार करून तिची हत्या केली. यानंतर आरोपीने व्हिडिओ काढत अनेक गंभीर आरोप देखील केले आहे.  हा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. ही घटना बुधवारी (दि २२) पहाटेच्या सुमारास रात्री घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments