Monday, September 21, 2026
Homeमहाराष्ट्रभांडण सोडवण्यासाठी गेलेल्या ६० वर्षीय व्यक्तीवर चाकूनं वार, मुंबईतील अंधेरी येथील घटना

भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या ६० वर्षीय व्यक्तीवर चाकूनं वार, मुंबईतील अंधेरी येथील घटना

[ad_1]

रिक्षाचालक शब्बीर आणि विजय पांगारकर यांच्यात पूर्वीच्या वैमनस्यातून शाब्दिक चकमक उडाली आणि माझ्या वडिलांनी मध्यस्थी करून भांडण थांबवण्याचा प्रयत्न केला. पांगारकर यांना राग आला आणि रागाच्या भरात त्यांनी वडिलांच्या पोटात वार केले, असे पीडिताची मुलगी पूजाने सांगितले. “मी घटनास्थळी पोहोचले, तेव्हा तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होता. सध्या ते आयसीयूमध्ये आहेत. पांगारकर याच परिसरात राहतात. विलेपार्ले पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक रेणुका बुआ यांनी सांगितले की, आरोपीविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments