Tuesday, September 1, 2026
Homeदेश-विदेशब्लेडने कापले हात; खोलीत रक्ताचा सडा! हॉटेलमध्ये पती-पत्नीसह मैत्रिणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ!...

ब्लेडने कापले हात; खोलीत रक्ताचा सडा! हॉटेलमध्ये पती-पत्नीसह मैत्रिणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ! जादूटोण्याची शंका

ब्लेडने कापले हात; खोलीत रक्ताचा सडा! हॉटेलमध्ये पती-पत्नीसह मैत्रिणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ! जादूटोण्याची शंका

[ad_1]

पोलिस आयुक्त सी. नागराजू म्हणाले की, तिघे एकाच खोलीत आढळल्याने अनेक शंका उपस्थित होत आहेत. तिघांचे मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या घटनेचा संबंध ‘काळ्या जादूशी आहे की नाही हे आम्ही सांगू शकणार नाही. पोलिसांचे एक पथक घातस्थळी जाणार असून योग्य तपासानंतर या बद्दल तर्कवितर्क काढण्यात येईल. हे तिघे तिथे का गेले, काय करत होते, याचाही तपास करण्यात येणार आहे. याशिवाय पोलिसांना मृत्यूचे कारणही जाणून घ्यायचे आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments