Thursday, August 27, 2026
Homeमनोरंजन"बदल घडवायचा असेल तर घराबाहेर पडा आणि मत द्या", सुबोध भावेचे प्रेक्षकांना...

“बदल घडवायचा असेल तर घराबाहेर पडा आणि मत द्या”, सुबोध भावेचे प्रेक्षकांना आवाहान

“बदल घडवायचा असेल तर घराबाहेर पडा आणि मत द्या”, सुबोध भावेचे प्रेक्षकांना आवाहान

[ad_1]

आज देशातील लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडणार आहे. महाराष्ट्रातील जवळपास ११ मतदार संघात आज मतदान प्रक्रिया सुरु झाली आहे. दिग्गजांपासून, कलाकारांपासून ते सर्वसामान्य सर्वजण मतदानासाठी बाहेर पडताना दिसत आहेत. मराठमोळा अभिनेता सुबोध भावेने नुकताच पुण्यात मतदान केले आहे. त्यानंतर त्याने चाहत्यांना मतदान करण्यासाठी आवाहन केले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments