Tuesday, October 13, 2026
Homeमनोरंजन'बडे मियाँ छोटे मियाँ'च्या निर्मात्यांनी दिग्दर्शक अली अब्बास जफर विरोधात केली तक्रार,...

‘बडे मियाँ छोटे मियाँ’च्या निर्मात्यांनी दिग्दर्शक अली अब्बास जफर विरोधात केली तक्रार, काय आहे प्रकरण वाचा

[ad_1]

पूजा एंटरटेनमेंटचे वाशु भगनानी आणि जॅकी भगनानी यांनी ‘बडे मियां छोटे मियाँ’चे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. अली अब्बास जफर यांनी ‘बडे मियां छोटे मियाँ’च्या चित्रीकरणादरम्यान गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. वाशू आणि जॅकी यांचे म्हणणे आहे की अली अब्बास जफरने अबू धाबी अधिकाऱ्यांकडून घेतलेल्या सबसिडीचा गैरवापर केला आहे. अशा परिस्थितीत वांद्रे पोलीस (मुंबई) लवकरच अली अब्बास जफरला या प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून समन्स बजावू शकतात.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments